Uncategorized

खुळेवाडी ता .माळशिरस जिल्हा.सोलापूर येथे एका महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

➡️ नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 62/2026 बी एन एस 2023 चे कलम 108,85,115(2),352,351(2),3(5) प्रमाणे

➡️फिर्यादी- अंकुश रामचंद्र लोंढे वय – 43 व्यवसाय- मजुरी रा- बाबरीपुल महाळुंग तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर

➡️आरोपी :-
1) शशिकांत मारुती रणदिवे
2) मारुती दामू रणदिवे
3) छाया मारुती रणदिवे
4) कैलास मारुती रणदिवे सर्व रा. खुळेवाडी ता. माळशिरस

➡️ मयत नामे – पायल शशिकांत रणदिवे वय – 22 वर्ष रा- खुळेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर

➡️ गु.घ.ता.वेळ व ठिकाण व वेळ – 21/02/2026 रोजी 23/30 पासून ते दिनांक 21/02/2026 रोजी 23/30 वाचे सुमारास राहते घरी खुळेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर

➡️ गुन्हा दाखल तारीख वेळ -दि- 22/02/2026 रोजी 00/44 वाजता

➡️तपास- मा.सपोनि/ वायकर सो

➡️ हकीकत – .
दिनांक- 21/02/2026 रोजी सायंकाळी 06/30 वाचे सुमारास खुळेवाडी तालुका माळशिरस येथील फिर्यादी यांची मयत मुलगी नामे पायल शशिकांत रणदिवे वय- 22 वर्ष राहणार खुळेवाडी तालुका माळशिरस हिने राहत्या घरामध्ये तिचे पती शशिकांत मारुती रणदिवे, सासरा मारुती दामू रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे, दीर कैलास मारुती रणदिवे सर्व राहणार खुळेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी घरगुती कारणावरून तिचे पती शशिकांत यांनी वेळोवेळी मारहाण करून तसेच तिची सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कारणावरून शारीरिक मानसिक त्रास देऊन तिला *आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले* आहे म्हणून फिर्यादीची वरील लोका विरुद्ध तक्रार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button